धक्कादायक! गडचिरोलीत मध्यरात्री झोपेत असतानाच तरुणाला संपवलं, परिसरात खळबळ, तर अमरावतीत एकावर जीवघेणा हल्ला

marathi.abplive.com · Updated 2026-06-20

Featured Top news मराठी

Summary

गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्री झोपेत असलेल्या तरुणाला काही अज्ञात व्यक्तींनी संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे, तर अमरावतीत एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.